24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्यामहाविकास आघाडीची मुसंडी; महायुतीला मोठा धक्का

महाविकास आघाडीची मुसंडी; महायुतीला मोठा धक्का

मुंबई : महाविकास आघाडीने राज्यात मोठी मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडी १९ जागांवर आघाडीवर आहे. तर महायुती २८ जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे गट ११ जागांवरील आघाडीसहित दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरतोय तर भाजपा सध्या १३ जागांसहित सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. शिंदे गट ५ जागांवर आघाडीवर आहे तर शरद पवार गटाने ७ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर अजित पवार गट १ जागेवर आघाडीवर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR