28 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeलातूरखा.काळगे यांनी अहमदपूर येथे मानले सर्वांचे आभार

खा.काळगे यांनी अहमदपूर येथे मानले सर्वांचे आभार

अहमदपूर : प्रतिनिधी
या शहरासह तालुक्यातील मतदार, कार्यकर्ते, हितंिचंतकांंनी अतिशय मेहनत घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना विजयी केल्याबद्दल भारतीय काँग्रेस पक्ष ,राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाठा शिवसेना गटातील सर्व पाठीराख्यांचे आभार मानण्यासाठी दौरा करून त्यांनी सर्वांचे मनापासून आभार.  येथील शासकीय विश्रामगृह येथे काँग्रेस ,राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस, सर्व कार्यकर्ते , हितंिचतक यावेळी उपस्थित होते. यावेळी नवनर्विाचित खासदार शिवाजीराव काळगे यांचे आगमन होताच फटाके फोडून, सवाद्य स्वागत करण्यात आले.
    याप्रसंगी माजी मंत्री विनायकराव पाटील, विक्रांत गोजमगुंडे, विजय देशमुख, सय्यद इमरान, डॉक्टर हभप पांडुरंग महाराज कदम यांच्यासह कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे अ‍ॅड.आर डी शेळके, शिराजोद्दीन जहागीरदार, काँग्रेसचे कार्याध्यक्ष, भारत रेड्डी, विकास महाजन शहराध्यक्ष काँग्रेस, राजीव पाटील, सोमेश्वर कदम, सय्यद साजिद, सुधीर गोरटे, रामभाऊ बेल्लाळे अध्यक्ष राशप, भाग्यश्री क्षीरसागर ,माधवराव पाटील, शहाजी पाटील, राहुल शिवपुजे, चेअरमन शिवकुमार कदम, शिवानंद भोसले, विलास पाटील काळेगावकर, शिवराज चोथवे, खंडेराव शेवाळे, बाबुराव कन्हाळे, इसाक अकोले ,राम नरवटे, अमोल तरडे, केदार काडवादे, सद्दाम पठाण, बालाजी देवकते, जराण पठाण ,समीर पठाण, मुन्ना पठाण, प्रकाश ससाणे, श्रीकांत बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR