27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeपरभणीजिंतूर सेलू तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

जिंतूर सेलू तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

जिंतूर : जिंतूर व सेलू तालुक्यातील विविध गावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश नागरे यांच्या उपस्थितीमध्ये दि. ६ रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये मौजे कुडा ता. सेलू येथील शरद पवार गट राष्ट्रवादीचे सेलू तालुका कार्याध्यक्ष ओबीसी विभाग संतोष कांदे यांच्यासह लिंबाजी कांदे, आत्माराम कांदे, विश्वनाथ कांदे, व्­यंकटी अदाबे विष्णू अदाबे, अभिषेक अदाबे, बालाजी कांदे, माधव सांगळे, पंडित टाकरस यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.

याशिवाय मौजे जांब तांडा ता. जिंतुर येथील राजू राठोड, कृष्णा राठोड, रुस्तुम राठोड, शरद पवार, बबन राठोड, सुधाकर राठोड, छत्रपती राठोड, संदीप राठोड, विनायक राठोड, अनिल राठोड, लिंबाजी पवार, प्रल्हाद राठोड, बाळू राठोड, कुंडलिक राठोड, रवी राठोड, बबलू राठोड, गणपत आडे, बाळू जाधव यांचामौजे घडोळी ता. जिंतूर येथील विष्णू राठोड, लक्ष्मण राठोड, गोंिवद राठोड, लिंबा चव्हाण, सुभाष राठोड, कुंडलिक राठोड, विठ्ठल पवार, बाळू, पवार राहुल, राठोड, संजय राठोड, कृष्णा राठोड यांचा मौजे केहाळ तांडा ता. ंिजतूर येथील संजय राठोड, सुदर्शन चव्हाण, जगदीश राठोड, बाळू राठोड यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. मौजे सावरगाव तांडा येथील ज्ञानेश्वर चव्हाण, अमोल राठोड रवी राठोड, काशिनाथ पवार, संजय पवार, मोहन राठोड, सखाराम राठोड विठ्ठल पवार रामा राठोड, गंगाधर राठोड, कृष्णा राठोड, सुभाष चव्हाण यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश नागरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसादराव बुधवंत, जिंतूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गणेशराव काजळे, माजी जि. प सदस्य राजेंद्र नागरे, अविनाशराव काळे, कवडा सरपंच राजेश चव्हाण, शहराध्यक्ष बासू पठान, सुधाकर नागरे, डॉ निशांत मुंढे, युवक विधानसभा अध्यक्ष रामेश्वर घुगे, पप्पू टाकरस, सुधाकर दराडे, गोपाल बुधवंत आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR