लातूर : मौजे पानगाव येथे होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक ट्रस्ट व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विधमाने दहा दिवसीय श्रामणेर शिबिर घेण्यात येत आहे,
यावेळी श्रामनेर शिबीर प्रमुख पूज्य भंते महाविरो महाथेरो, ज्ञानोबा कांबळे (केंद्रीय शिक्षक, पुणे), व्ही. के. आचार्य (चैत्य स्मारक ट्रस्ट-अध्येक्ष), भारतीय बौद्ध महासभेचे, एम. एम. बलांडे, हिराचंदजी गायकवाड, देवदत्त बनसोडे, शत्रुघन भोसले, वैभव आचार्य, अमोल कांबळे, आनंद आचार्य, राहुल कासारे, महादू आचार्य, अशोक गायकवाड, ऋषिकेश आचार्य तसेच पानगाव येथील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका आदी यावेळी उपस्थित होते.