परभणी : परभणी शहरात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाची सोमवारी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर, खा. प्रणिती शिंदे, खा. डॉ. शिवाजी काळगे, माजी मंत्री नितीन राऊत, खा. संजय जाधव, आ. डॉ. राहूल पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेशराव वरपूडकर आदी उपस्थित होते.