राज्याच्या सीमेवर मोठी चकमक

गडचिरोली : प्रतिनिधी
गडचिरोली, चंद्रपूरसह आंध्र प्रदेश, छत्तीसगड भागात सध्या नक्षलवाद्यांविरोधात छत्तीसगड पोलिस सीआरपीएफने व्यापक मोहीम उघडली आहे. नक्षलवाद्यांची रसद तोडून या राष्ट्रविरोधातील चळवळीचे कंबरडे मोडण्यात येत आहे. छत्तीसगडमधील घनदाट जंगलात मंगळवारी पहाटे ५.३० वाजता चकमक उडाली. यामध्ये १२ नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घालण्यात यश आले.

चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी चलपती ठार झाल्याने सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे.
दरम्यान, छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत धुमश्चक्री सुरू आहे. घनदाट जंगलात आज पहाटे ५ ते ५:३० वाजेदरम्यान चकमक उडाली. यामध्ये १२ नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे.

बिजापूर, सुकमा-तेलंगणा बॉर्डरवर पण नक्षल्यांना टिपण्यात आले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात सुद्धा नक्षलवाद्यांची व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

दोन महिला कॅडर ठार
छत्तीसगड चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी चलपती ठार झाला आहे. ओडिशा राज्यातील स्टेट कमिटीचा चीफ म्हणून नक्षलवादी संघटनेमध्ये तो पदावर होता. चलपती हा जवळपास ३० वर्षांपासून नक्षल चळवळीत सहभागी होता. या चकमकीत दोन महिला कॅडर नक्षलवादी ठार झाल्या. एक एसएलआर रायफल, अम्बुंश व ईडी स्फोटके घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41

Latest news