38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनअमिताभ बच्चनवर अँजिओप्लास्टी

अमिताभ बच्चनवर अँजिओप्लास्टी

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. बिग बी यांना आज (शुक्रवारी) सकाळी ६ वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमिताभ बच्चन यांची हृदयविकारामुळे नाही, तर पायात गाठ झाल्यामुळे अँजिओप्लास्टी करण्यात आली, असे म्हटले जात आहे.

अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ते प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच बिग बींचा ‘गणपत’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR