राजौरीमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त

राजौरी : जम्मू-कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात लष्कराने सोमवारी शोध मोहिम राबवत एका गुहेतील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुरक्षा दलांनी शस्त्रे आणि दारुसाठा जप्त केला. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी कोटरांका तहसीलच्या पंच गब्बर परिसरातील चोर हिल भागात सुरक्षा दलांनी संयुक्त शोध मोहीम राबवली.

गुप्त माहितीच्या आधारे लष्कराच्या ६० राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी संबंधित जंगल परिसराला सोमवारी सायंकाळी वेढा गालत कसून शोध मोहीम राबवली. शोध मोहिमेदरम्यान, जवानांना जंगलात एक नैसर्गिक गुहा सापडली, जिथे दहशतवाद्यांचा तळ होता. या गुहेतून अंडर-बॅरल ग्रेनेड लाँचरचे नऊ ग्रेनेड्स, एक एके-४७ मॅगझिन आणि एके-४७ रायफलच्या १८ गोळ्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेला दारूगोळा ताब्यात घेण्यात आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात | संजय बनसोडे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण
02:22
Video thumbnail
Nanded|माहूरगडावर व्हीआयपी दर्शनामुळे वाहतूक कोंडी? संतप्त भाविकाने आमदाराच्या गाडीची काच फोडली
01:39
Video thumbnail
Latur|जळकोट पोस्ट ऑफिसमध्ये दिव्यांगांची हेळसांड; प्रशस्त जागेत स्थलांतर करण्याची मागणी
01:29
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये जुने शेतकरी भवन जमीनदोस्त | दीड कोटींच्या नवीन भवनाचे काम सुरू होणार
02:04
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या बोरगावातील ४६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
03:38
Video thumbnail
Latur|लातूर महापालिकेचा मोठा निर्णय! कर भरला नाही तर थेट मालमत्तेचा लिलाव!
01:40
Video thumbnail
Latur Water Theft News|लातूर मांजरा जलवाहिनीवर मोठी कारवाई! ३४ अनधिकृत कनेक्शन तोडले
02:09
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये दांडिया रासमधून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत
01:53
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये तरुणाला नग्न करून मारहाण! पेट्रोल टाकल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा
02:52
Video thumbnail
कैमेऱ्यात कैद झालेला सर्वात भीषण जीवघेणा हल्ला! टायगर श्रॉफ थोडक्यात वाचला; थरारक व्हिडिओ समोर
00:31
Video thumbnail
रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ घालताय? पोलिसांचा बडगा बसणार! #breakingnews #digitalekmat #marathinews
01:05
Video thumbnail
Nilanga Congress Protest | शेतकरी मदत आणि SIR वरून काँग्रेस आक्रमक | Latur News | Ekmat Digital
06:45
Video thumbnail
Latur News | दुष्काळामुळे डाळ-तांदूळ महागले? ३०% दरवाढीचा दावा | Inflation News | Ekmat Digital
02:18
Video thumbnail
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात पाच जणाचा मृत्यू #breakingnews #digitalekmat
00:57

Latest news