नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधून ७, पश्चिम बंगालमधून एक आणि चंदीगड लोकसभा मतदारसंघातून एका उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी भाजपने चंदीगडचे विद्यमान खासदार किरण खेर यांचा पत्ता कट केला असून, त्यांच्या ठिकाणी भाजपने संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे.
उत्तर प्रदेशमधील भाजपचे सात उमेदवार
बलिया – नीरज शेखर
अलाहाबाद -नीरज त्रिपाठी
कोसंबी – विनोद सोनकर,
मैनपुरी – जयवीर सिंग ठाकूर,
फुलपूर – प्रवीण पटेल,
मच्छिलिशहर – बीपी सरोज
गाझीपूर – पारसनाथ राय.
चुकीला माफी नाही -सर्वोच्च न्यायालय