23.4 C
Latur
Tuesday, August 4, 2020

निलंग्यात ३ दिवस जनता कर्फ्यू

निलंगा : निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तो व्यक्ती निलंगा शहरात दि. १६ व १८ जून रोजी निलंगा येथील...

बारावी बोर्ड परीक्षेत ‘दयानंद’चे घवघवीत यश

लातूर : फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत येथील दयानंद विज्ञान, वाणिज्य व कला महाविद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. दयानंद विज्ञान,...

जळकोट ते जांब राष्ट्रीय महामार्गाचे काम पुन्हा थांबले

जळकोट : जळकोट ते जांब राष्ट्रीय महामार्गाचे काम पुन्हा संथ गतीने होत असल्याची तक्रार नागरिकांतून होत असतानाच आता हे कामच प्रत्यक्षात थांबल्याचे दिसून यत...

बनावट मद्यनिर्मितीचे खरे सुत्रधार कोण?

प्रा. रेवण मळभागे  देवणी : तालुक्यातील तळेगाव (भो) येथे दि़ ८ जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकुन बनावट विदेशी दारु व साहित्य...

निलंग्यात एकाच दिवशी पंधरा ‘पॉझीटीव’

निलंगा : शहरातील इंदिरा चौक येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील १३ जणांचा व अन्य दोन व्यक्ती असे एकाच दिवशी १५ व्यक्तींच्ंो अहवाल कोरोना पॉझीटीव आला...

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

लातूर : बुधवारचा दिवस लातूर जिल्ह्यातील पावसासाठी महत्वाचा ठरला़ यंदाच्या पावसाळ्यात सर्वात मोठा पाऊस या दिवशी पडला़ सरासरी २९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली...

मुलांना समजून घ्या, अपेक्षा लादू नका

लातूर : सजग पालकत्व व मुलांवरील संस्कार ही आजच्या काळाची ज्वलंत गरज व चिंतनीय बाब आहे. आपल्या मुलांनी केवळ इंजिनिअर-डॉक्टर बनावे, असा अट्टाहास धरू...

वसंतनगर तांड्यावर दहा हजार लिटर मद्य, रसायन जप्त

रेणापूर : तालुक्यातील वसंतनगर तांडा व शिवारात रेणापूर पोलिस यांच्या पथकांने मंगळवारी ( दि.१४ ) सकाळी ८ते १२ याळेत चार तास कोंिबग आॅपरेशन राबवित...

रेणापुरात प्रथमच आढळले दोन पॉझिटिव्ह

रेणापूर : लातूर जिल्ह्यात कोरोना विष्णूने थैमान घातले असताना आतापर्यंत कोरोना पासून चार हात लाबं असलेल्या रेणापूर शहरात पहिल्यादांच शुक्रवारी (दि २४) दोन कोरोना...

लातूर जिल्ह्यात ११९ रुग्णांची वाढ; पाच बाधितांचा मृत्यू

0
लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे लातूरकरांसाठी दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालला आहे. कारण दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत....