24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeनांदेडकिनवट येथे संविधान दिन साजरा

किनवट येथे संविधान दिन साजरा

किनवट :ता. प्रतिनिधी
संविधान दिन२६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली अनेक बैठका व चर्चासत्र नंतर या समितीने सादर केलेला. अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR