28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeनांदेडनांदेड -अकोला महामार्ग मावेजा वाटप प्रकरणी गुन्हे

नांदेड -अकोला महामार्ग मावेजा वाटप प्रकरणी गुन्हे

देगलूर : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव येथील एका शेतक-यांची कुळ जमीन संघा रेड्डी नांदेड अकोला या महामागार्साठी संपादित करण्यात आली होती या पोटी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते या प्रकरणी मुळ जमीन धारकाला पैसे मीळाले नसल्याने सदरील शेतक-्याचे भूसंपादन अधिकारी व शासनाकडे तक्रार केली मात्र त्याचे दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

अखेर देगलूर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर देगलूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR