पाक-अफगाणिस्तान सीमेवर क्रॉस बॉर्डर फायरींग

इस्लामाबाद : गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर तणाव सुरू आहे. शुक्रवारी सकाळी या दोन्ही देशांच्या सीमेवर आणखी तणाव वाढला होता. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशाच्या सैनिकांनी सीमेवर फायरींग सुरु केले होते, हा गोळीबार पूर्व अफगाणिस्तानच्या कुनार येथे झाला. यामुळे तिथेली शेकडो कुटुंबीयांनी आपली घरं सोडली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी १.३० वाजता सरकानो जिल्ह्याजवळ रोकेट हल्ले केले. या रॉकेट्सने अनेक घरांचे नुकसान केले. या हल्ल्यात १० जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक कुटुबांनी आपली घरे सोडली आहेत. अफगाणिस्तानकडूनही गोळीबार करण्यात आला आहे.

गुरुवारी सीमेजवळील बाजौरमधील सालारझाई भागात हेलिकॉप्टरमधून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानने या घटनांवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. सोशल मीडियावर एक व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणाव वाढला आहे. व्हायरल व्हीडीओमध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचे दहशतवादी पाकिस्तानी अधिका-यांच्या पहारा असलेल्या चौकीवर त्यांचा झेंडा फडकवताना दिसत आहेत. या व्हीडीओमुळे या भागातील टीटीपीच्या कारवायांबद्दल चिंता व्यक्त झाली आहे.

सीमेपलीकडून होणारा हिंसाचार हा एक मोठा मुद्दा बनला आहे, गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशात तणाव वाढला आहे. सुरक्षेसाठी धोका निर्माण करणा-या दहशतवादी गटांना आश्रय देत असल्याचा आरोप दोन्ही देश करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुनारमध्ये झालेल्या गोळीबारामुळे शेकडो कुटुंबे विस्थापित झाली आहेत. नागरिकांची संख्या वाढत असतानाही, पाकिस्तानी आणि अफगाण अधिका-यांनी या घटनेबद्दल कोणतेही अधिकृत विधान देण्यास टाळाटाळ केली आहे. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news