30.6 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeपरभणीजितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निदर्शने

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निदर्शने

परभणी : शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी काल अखंड भारताचे श्रद्धास्थान प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा परभणी महानगरच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परीसरात तीव्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, लोकसभा समन्वयक डॉ. सुभाष कदम, प्रदेश कार्यकारीणी सदस्य राजेश देशपांडे, मधुकर गव्हाणे, जेष्ठ माधवराव चव्हाण, सरचिटणीस प्रशांत सांगळे, संजय रिझवानी, ऋतुजा जोशी, विधानसभा विस्तारक रामदास पवार, दिनेश नरवाडकर, नगरसेवक रितेश जैन, सुहास डहाळे, भालचंद्र गोरे, संतोष जाधव, नागसेन पुंडगे, सीमाताई धुमाळ, अक्षय डहाळे, प्रियंका खडके, रुपाली ठाकरे, दिपक देशमुख, किशन सिंग टाक, विजय गायकवाड, संजय कुलकर्णी, उमेश शेळके, डॉ. मनोज पोरवाल, संजय शामर्थी, दिपक शिंदे, निरज बुचाले, अभिषेक वाकोडकर, चैतन्य कोठेकर, हनुमान भालेराव, ओम मुदीराज, राज निलावार, हेरंभ कुलकर्णी, रोहित उक्कडगावर, लक्ष्मीकांत कहात आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR