22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedधोनी झाला पायउतार, कॅप्टन्सी ऋतुराजकडे

धोनी झाला पायउतार, कॅप्टन्सी ऋतुराजकडे

मुंबई : एमएस धोनीने अचानक कर्णधारपद सोडले असून आता ऋतुराज गायकवाडला चेन्नईचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. धोनीने गेल्या मोसमात चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल ज्ािंकून दिले होते आणि आता त्याने संघाची कमान गायकवाड यांच्याकडे सोपवली आहे.

आयपीएलने आज सर्व कर्णधार आणि ट्रॉफीसह फोटो ट्विटवर शेअर केला. या फोटोत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. चेन्नईचा कर्णधार महेंद्रस्ािंह धोनीच्या ऐवजी फोटोसेशनला ऋतुराज गायकवाडने उपस्थिती लावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR