29.7 C
Latur
Tuesday, April 8, 2025
Homeसोलापूरडॉ. एपीजे अब्दुल कलाम उर्दू स्कूलच्या विद्यार्थ्यांचाशुध्द लेखन, चित्रकला स्पर्धेत सहभाग

डॉ. एपीजे अब्दुल कलाम उर्दू स्कूलच्या विद्यार्थ्यांचाशुध्द लेखन, चित्रकला स्पर्धेत सहभाग

सोलापूर: नझीर मुंशी तौसीफी समितीने आयोजित केलेल्या शुध्द लेखन व चित्रकला स्पर्धेत डॉ. ए पी जे अब्दुल कलाम उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धे मध्ये सहभाग नोंदविला.

नझीर मुंशी तौसिफी समितीच्या सदस्यांचे शाळेच्या वतीने उस्फूर्त स्वागत करण्यात आले. समितीचे अध्यक्ष नजीर मुंशी, डॉ. मोहम्मद शफी चौबदार, अय्युब नलामंदू , अ मन्नान शेख हे उपस्थित होते.
मुख्याध्यापक अशफाक अहमद सातखेड सर यांनी सर्व पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले.

डॉ. म शफी चौबदार ,अ. मन्नान शेख , अय्युब नलामंदू यांनी विचार व्यक्त केले.व मेहबूब तिंबोळी सरांचे अभिनंदन केले. या स्पर्धेला यशस्वी करण्या करीता रिझवाना काझी, इरफान पठाण सर, अमरीन फराश, समीरा शिलेदार, रिझवाना मकानदार यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR