22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरश्राविका महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी

श्राविका महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी

सोलापूर : उमाबाई श्राविका कनिष्ठ महाविद्यालय व अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला महाविदयालयीन शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य सुकुमार मोहोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. गणेश लेंगरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन चरित्र व त्यांच्या कार्याबद्दल विद्यार्थिनींना माहिती दिली. यावेळी याकार्यक्रमाचे आभार प्रा.सौ. अर्चना कानडे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता काळे यांनी केले.यावेळी या कार्यक्रमास प्रा. प्रतिभा कंगळे, प्रा. अविनाश मुळकूटकर, प्रा. सोमनाथ राऊत, प्रा. ज्योती बांगर, प्रा. कल्याणप्पा हायगोंडे व महाविदयालयीन विदयार्थिनी उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR