25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरजागृती शुगर कारखान्यावर लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती स्थळी अभिवादन

जागृती शुगर कारखान्यावर लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती स्थळी अभिवादन

लातूर : राज्यात खासगी साखर कारखान्यात सर्वाधिक उस उत्पादक शेतकऱ्यांना भाव देणाऱ्या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्यावर लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त कारखान्याच्या वतीने बुधवारी अधिकारी कर्मचारी कामगार यांनी एकत्र येऊन स्मृतीस्थळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच कारखाना परिसरात वृक्षा रोपण करण्यात आले.

यावेळी जागृती शुगरचे सरव्यवस्थापक गणेश येवले, मुख्य शेतकी अधिकारी रामानंद कदम, डिस्टलरी इनचार्ज विलास पाटील, डे.चीफ इंजिनियर अक्षयकुमार सुर्यवंशी, डे. चीफ केमिस्ट ज्ञानेश्वर जाधव यांच्या सह विविध खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी कामगार मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR