आयपीएलचे संस्थापक ललित मोदी आता ब्रिटिश नागरिक

लंडन : इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) चे संस्थापक ललित मोदी यांनी शनिवारी जाहीर केले की १५ सप्टेंबर रोजी त्यांना अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकत्व मिळाले आहे. ललित डिबेट सोसायटी ऑक्सफर्ड युनियनमध्ये भाषण देत होते.

ललित यांच्या या घोषणेचा अर्थ असा आहे की, आता ते भारतीय नागरिक राहिलेले नाहीत. कारण भारतात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही. मात्र त्यांचे भारतीय नागरिकत्व २ वर्षांपूर्वीच संपले होते. मार्च २०२५ मध्ये त्यांनी पॅसिफिक महासागरातील देश वानुआतूचे नागरिकत्व घेतले होते. त्यानंतर तेथील पंतप्रधानांनी त्यांचा पासपोर्ट रद्द केला होता. ललित प्रत्यार्पणापासून वाचण्यासाठी नागरिकत्व घेत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते. आयपीएलमध्ये आर्थिक अनियमितता, मनी लॉन्डरिंग, बोलीमध्ये गैरप्रकार असे आरोप झाल्यानंतर ललित २०१० मध्ये लंडनला गेले होते. तेव्हापासून ते तिथेच आहेत. ब्रिटिश नागरिकत्व हे त्यांचे तिसरे नागरिकत्व असेल.

ललित मोदी यांनी एक्स वर लिहिले आहे की एक अभिमानाने भरलेला क्षण, एक नवा अध्याय. आज, १४ नोव्हेंबर रोजी मला ऑक्सफर्ड युनियनला संबोधित करण्याची संधी मिळाली, जिथे मी एक अतिशय खास आणि वैयक्तिक टप्पा सामायिक केला. मला ब्रिटिश नागरिकत्व मिळाल्याचा खूप अभिमान वाटत आहे. १५ सप्टेंबर २०२६ रोजी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत मी माझे ब्रिटिश नागरिकत्व साजरे केले, अशा एका समारंभात, जो नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40
Video thumbnail
Latur District Bank Election: मतदार अपहरण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
03:42
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
01:02:37
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
21:37
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54

Latest news