‘जेलर २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! ; रजनीकांतचा जगभरात जलवा

मुंबई : प्रतिनिधी
सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले असून, जगभरातील कमाईचा आकडा ४७७.७५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता चित्रपट ५०० कोटींचा टप्पा कधी गाठणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

या चित्रपटात रजनीकांत यांनी पुन्हा एकदा मुथुवेल पांडियन ही लोकप्रिय भूमिका साकारली आहे. त्यांच्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, हृतिक रोशनच्या सरप्राइज कॅमिओनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हृतिकची दमदार एन्ट्री आणि रजनीकांतसोबतची त्याची केमिस्ट्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

‘जेलर २’ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ४२.३५ कोटी रुपयांची कमाई केली. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, रविवारी चित्रपटाने ५५.८५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्या तुलनेत सोमवारी कमाईत सुमारे २४.२ टक्क्यांची घट झाली. मात्र, तरीही चित्रपटाची कमाई चांगली राहिली आहे.

पाचव्या दिवशी चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद तमिळ भाषेत मिळाला. तमिळ आवृत्तीने ३१.४० कोटी रुपयांची कमाई केली. तेलुगू आवृत्तीने ७.१५कोटी रुपये, तर हिंदी आवृत्तीने ३.३५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. कन्नड आवृत्तीची कमाई तुलनेने कमी राहिली.

‘जेलर २’ने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. पहिल्या दिवशी चित्रपटाने ५९.७० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुस-या दिवशी ३७.१० कोटी, तिस-या दिवशी ४७.२५ कोटी आणि रविवारी ५५.८५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पाचव्या दिवशी चित्रपटाने ४२.३५ कोटी रुपयांची कमाई केली. या पाच दिवसांच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाची भारतातील एकूण कमाई २४२.२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

परदेशातही रजनीकांतचा जलवा
‘जेलर २’ला केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, चित्रपटाने परदेशात एका दिवसात सुमारे १० कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे परदेशातील एकूण कमाई १९४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|माहूरगडावर व्हीआयपी दर्शनामुळे वाहतूक कोंडी? संतप्त भाविकाने आमदाराच्या गाडीची काच फोडली
01:39
Video thumbnail
Latur|जळकोट पोस्ट ऑफिसमध्ये दिव्यांगांची हेळसांड; प्रशस्त जागेत स्थलांतर करण्याची मागणी
01:29
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये जुने शेतकरी भवन जमीनदोस्त | दीड कोटींच्या नवीन भवनाचे काम सुरू होणार
02:04
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या बोरगावातील ४६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
03:38
Video thumbnail
Latur|लातूर महापालिकेचा मोठा निर्णय! कर भरला नाही तर थेट मालमत्तेचा लिलाव!
01:40
Video thumbnail
Latur Water Theft News|लातूर मांजरा जलवाहिनीवर मोठी कारवाई! ३४ अनधिकृत कनेक्शन तोडले
02:09
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये दांडिया रासमधून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत
01:53
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये तरुणाला नग्न करून मारहाण! पेट्रोल टाकल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा
02:52
Video thumbnail
कैमेऱ्यात कैद झालेला सर्वात भीषण जीवघेणा हल्ला! टायगर श्रॉफ थोडक्यात वाचला; थरारक व्हिडिओ समोर
00:31
Video thumbnail
रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ घालताय? पोलिसांचा बडगा बसणार! #breakingnews #digitalekmat #marathinews
01:05
Video thumbnail
Nilanga Congress Protest | शेतकरी मदत आणि SIR वरून काँग्रेस आक्रमक | Latur News | Ekmat Digital
06:45
Video thumbnail
Latur News | दुष्काळामुळे डाळ-तांदूळ महागले? ३०% दरवाढीचा दावा | Inflation News | Ekmat Digital
02:18
Video thumbnail
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात पाच जणाचा मृत्यू #breakingnews #digitalekmat
00:57
Video thumbnail
CRPF Jawans Dandiya Celebration | सीआरपीएफ जवानांचा दांडिया | Navratri Special | Ekmat Digital
01:35
Video thumbnail
Daffi Marathi Movie Poster Launch|विशाल गिरींच्या ‘डफी’ची पहिली झलक! कलाकारांच्या हस्ते पोस्टर लॉन्च
03:16

Latest news