17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर

विधानसभा अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर

मुंबई : विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ दिली. यामुळे आता राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली असून विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ दिली. यामुळे आता राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR