जळकोट : आज जळकोट काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मंत्री आमदार अमित भैया देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जळकोट येथील श्री लक्ष्मीपती बालाजी मंदिर येथे अभिषेक व महाआरती करण्यात आली व खाजा बाबा दर्गा येथे चादर चढून अमित साहेबांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना जळकोट तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस च्यावतीने करण्यात आली.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक मारुती पांडे महिला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील जळकोट शहराध्यक्ष महेश धूळशेट्टे माजी चेअरमन गणपतराव धुळशेट्टे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज पाटील संचालक दत्ता पवार, महेताब बेग, व्यंकटराव केंद्रे इंद्राळे मामा, आशिष पाटील राजूरकर, चरमण सगठणेचे तालुकाध्यक्ष वैजनाथ चव्हाण सरपंच सत्यवान पाटील सरपंच खटके मामा, नगरसेवक संग्राम नामवाड, हावगी स्वामी, प्रमोद दांडगे, नागनाथ देशमुख, तालुकाध्यक्ष हावगी स्वामी, प्रमोद दांडगे, नवनाथ नामवाड गणेश चीखले सिद्धार्थ सूर्यवंशी, मागासवर्गीय विभागाचे तालुकाध्यक्ष संग्राम कांबळे, माजिद शेख, उपाध्यक्ष सुधाकर सोनकांबळे. सत्यम लांडगे, राजीव पाटील. उद्धव पाटील. नूर पठाण, विशवनाथ जाधव. महेश सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.