28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeनांदेडसावरगाव येथे डॉ.बाबासाहेबांना अभिवादनकरून मनकी बात कार्यक्रम

सावरगाव येथे डॉ.बाबासाहेबांना अभिवादनकरून मनकी बात कार्यक्रम

शिवणी: सावरगाव तांटैड्यात डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करून ऐकले मन की बात किनवट तालुक्यातील सावरगाव तांड्यात भाजपाचे पदाधिकारी आज दिनांक २६ नोव्हेंबर रविवार रोजी संविधान दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान उद्देशिक वाचून शपथ घेण्यात आले. या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात च्या १०७ वा भागाचे लाईव्ह कार्यक्रम सावरगांव तांडा बुथ क्र.२८३ येथे प्रेक्षपण करण्यात आले.

यावेळी भाजपा नांदेड ग्रामीण उत्तर जिल्हा चिटणीस संतोष पेळे,भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस शेषेराव अनंतवार पाटील,आदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री माधव डोखळे,अमोल माळी बुथ प्रमुख सावरगाव तांडा व भाजपा कार्यकर्ते व गावातील नागरिक मन की बात ऐकण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित होते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR