32.5 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रहेल्थकेअर कंपनीत भीषण स्फोट; अनेक कामगार अडकल्याची भीती

हेल्थकेअर कंपनीत भीषण स्फोट; अनेक कामगार अडकल्याची भीती

रायगड : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर कंपनीमध्ये काही कामगारही अडकल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणेसह पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहेत. दरम्यान या स्फोटाचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR