27.1 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeपरभणीब्राह्मण महासंघाच्या वतीने रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ब्राह्मण महासंघाच्या वतीने रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

परभणी : येथील परभणी ब्राह्मण महासंघाच्या वतीने ब्राह्मण समाजातील १०वी, १२वी मध्ये घवघवीत यश प्राप्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणवंत गौरव सत्कार कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि.२३ जून रोजी राजाराम सभागृह गांधी पार्क परभणी येथे दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे व यशस्वी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील त्यांचे हस्ते करण्यात येणार आहे.

गुणवंत गौरव कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ब्राह्मण महासंघ अध्यक्ष मंदार कुलकर्णी, सुजितकुमार जोशी, कृष्णा जयपूरकर, योगेश तिवारी, वेंकटेश शर्मा, अनुप शुक्ला, सचिन दैठणकर, दिपकगुरू ब्रह्मपूरकर संतोष दामोशन यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी भगवान पाटील, माणिक चौधरी, सतीश शर्मा, मंगलेश पुरोहित, महेश जोशी, संतोष पाठक, अलोक चौधरी, संदीप देशमूख, संजय कुलकर्णी, स्वप्नील पिंगळकर, नितीन शुक्ल, व्यकटेश कुलकर्णी, संजय पाठक, नंदूभाऊ पांडे, पंकज पुरोहित, संतोष पुरोहित, महेश परळीकर, रोहन धर्माधिकारी, दीपक कसंडे, गोविंद कुलकर्णी, प्रदीप जोशी, नितीन कारखानीस, योगेश गौतम, रमेश जोशी, दिलीप डासाळकर, दिनेश भालेराव, शाम झाडगावकर, पदुदेवगुरु जोशी, अर्जुन दैठणकर, पौर्णिमा लोकरे, शरयू आंबेकर, सुवासिनी कावळे, कुमुदिनी खोडवे, पुष्पाबाई ओझा, शोभा कुलकर्णी आदी परिश्रम घेत आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR