33.3 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeराष्ट्रीयमोदी खूप कमकुवत झाले : मनोज झा

मोदी खूप कमकुवत झाले : मनोज झा

नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेतून जवळपास ९२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत खासदार मनोज झा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तसंस्थेनुसार मनोज झा मोदींना उद्देशून म्हणाले की, मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे. हा केवळ संसद भवनाचा नाही तर देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. तुम्ही अधिकृत वक्तव्य देऊ शकत नाही. तुम्हाला काय हवे आहे, विरोधी पक्ष- मुक्त संसद? असे झाले आहे. उरलेल्या खासदारांचे निलंबन उद्या करता येईल, पण हा काळ लक्षात राहील की, पंतप्रधान मोदी दुसऱ्या कार्यकाळात आले तेव्हापासून ते खूप कमकुवत झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR