उपळे दुमाला (प्रतिनिधी) : बार्शी तालूक्यातील उपळे दु .येथे राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद जयंती निमीत्ताने नेहरु युवा केद्र सोलापूर व ग्राहक समिती महा.राज्य् यांचा संयुक्त् विद्यमाने १२ जानेवारी ते १९ जानेवारी हा युवा साप्ताह साजराकरण्यात येत आहे दि .१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
तद नंतर युवक युवती यांना मार्गदर्शन करण्यात आले १३, १४, १५ जानेवारी रोजी युवक युवतीं साठी निबंध वक्तृृत्व .रांगोळी .कथा कथन विविध स्पर्धाचे आयोजन या सप्ताहत करण्यात आहे या कार्यक्रमास ग्राहक समिती महाराज्य् चे प्रदेश अध्यक्ष .सतिशकुमार बुरगुटे .जि .प. प्राथमिक शाळा उपळे दुमालाचे शिक्षक नागनाथ शेरकर, मिलींद जाधव .दत्तात्रय दोलतोडे . शंतिलाल सुतार .व वखारिया विध्यालय उपळे दु चे मुख्याध्यापक .रेवडकर . शंकर शिदें , दणके व सर्व शिक्षक वर्ग व नेहरु युवा मंडळ उपळे दु व ग्राहक समिती चे पदाधिकारी स्व्पनिल बुरगुटे ,दादा खंडेकर ,मन्मथ नेवळे ,अमोल भालेराव ,लखन भालेराव तात्या भालेराव ,गणेश झोबांडे ,हनुमंत बुरगुटे ,रामा मते , विजय चव्हाण ,अक्षय बाराते ,व भगातिल प गावातिल नागरीक मोठया संखेने उपस्तीत होत ,कार्यक्रमाची सांगता व बक्षीस वितरण १९ जानेवारी रोजी होणार आहे.