25.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeपरभणीपरभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणी जाहीर

परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणी जाहीर

परभणी : परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस खा. शरदचंद्र पवार यांच्या गटाचे जिल्हा कार्यकारणीसह शहर कार्यकारणी खा. डॉ. फौजिया खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विजय गव्हाणे, माजी आ. व्यंकटराव कदम, संतोष बोबडे, शहर जिल्हाध्यक्ष जाकेर अहेमद खान, कार्याध्यक्ष विकास लंगोटे, युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २१ जानेवारी रोजी राष्ट्रवादी भवन येथे जाहीर करण्यात आली. तसेच पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रही देण्यात आले.

जिल्हा व शहर कार्यकारणी घोषित करण्यात अली यात परभणी विधानसभा अध्यक्षपदी अजय गव्हाणे, जिल्हा सरचिटणीसपदी रमाकांत कुलकर्णी, उपाध्यक्षपदी राज शेलार, गंगाखेड विधानसभा अध्यक्ष अशोक यादवराव बोकारे, पूर्णा तालुका अध्यक्ष शहाजी देसाई, पूर्णा शहर अध्यक्ष प्रताप कदम, गंगाखेड तालुका अध्यक्ष उद्धवराव सातपुते, गंगाखेड शहर अध्यक्ष जमीर महेबूब समद, पालम तालुका अध्यक्ष वसंतराव शिरस्कर, पालम शहर अध्यक्ष इमदाद खा हिदायातुल्ला खॉ पठाण, सोनपेठ तालुका अध्यक्ष दत्तराव ज्ञानराज कदम, विशेष निमंत्रित अतिक अहेमद रहेमुद्दीन इनामदार पाशा अब्दुल गफार कुरेशी, अब्दुल कलीम अहेमद अब्दुल रहीम नदीम जलालोद्दीन काजी शेख इम्रान शेख अमीर शेख फाहद शेख हमीद यांचा समावेश आहे.

शहर कार्यकारणीत शहर जिल्हाध्यक्ष (अनुसूचित जाती) शिवराम बबन नेटके, शहर कार्यकारणी अनुसूचित जाती प्रतिनिधी मोहन राघोजी कांबळे, शहर उपाध्यक्ष शेख अली शेख नब्बी, शहर सरचिटणीस गंगाप्रसाद यादव, शहर सरचिटणीस अनिकेत मकरंद, शहर प्रवक्ते रहमान खान हबीब खान पठाण, शहर सचिव शेखर शेख युसूफ, शहर सहसचिव अंगद गिराम, शहर घटक शेख रईस शेख इनूस, शहर संघटक किशोर क्षिरसागर, शहर सहसंघटक शेख अक्रम शेख अकबर, शहर प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब राम स्वामी, शहर महिला कार्यकारिणी सदस्य श्रीमती रेहाना बेगम शेख इरफान, शहर कार्यकारणी ओबीसी विभाग सय्यद रौफ सय्यद युनुस अफताब, शहर कार्यकारणी सदस्य (विमुक्त भटक्या जमाती प्रतिनिधी) बालकृष्णा उत्तमसिंग बायस यांचा समावेश आहे. या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR