तुळजापूर : भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष, आमदार श्री अमरनाथ राजूरकर यांचे सासरे आणि तुळजापूरचे प्रतिष्ठित नागरिक श्रीकृष्ण ( बाळासाहेब) गंगाधरराव दिक्षित यांचे दुःखद निधन झाले आहे.
ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास चिरंतन शांती देवो आणि या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. अंत्यविधी उद्या, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तुळजापूर येथे संपन्न होईल.
















