24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरपोपल वस्ती तुळजापूर नाका येते माता रमाई जयंती साजरी

पोपल वस्ती तुळजापूर नाका येते माता रमाई जयंती साजरी

सोलापूर — पोपल वस्ती तुळजापूर नाका येते माता रमाई जयंती निमित्त बुद्धविहार उदघाटन व माता रमाई जयंती निमित्त प्रमुख उपस्थिती म्हणून इफ फ्रेंड्स.संस्थापक जयकुमार मायाभाय कांबळे तर्फे करण्यात आला.

या वेळी पोपल वस्ती मधील अध्यक्ष दयानंद चंदनशिवे, शुभम गुमटे ,रमेश शिरसट ,रामेश्वर कसबे ,प्रमोद चंदनशिवे ,अनिल गायकवाड ,युवराज दलाल ,सुमित कापसे ,विनायक चंदनशिवे ,किशोर गायकवाड, आमोल चंदनशिवे, गौतम चंदनशिवे अनिकेत चंदनशिवे ,सुरेश लांडगे, प्रदीप चंदनशिवे लक्ष्मण गेजगे, श्रीकांत चंदनशिवे ,धर्मराज गायकवाड प्रशांत चंदनशिवे ,किशोर गायकवाड, राहुल चंदनशिवे आर्यन गायकवाड, गैबी शेख ,बालासाहेब शिंदे, संतोष दहिभातें ,प्रशांत चंदनशिवे, रोहित वाघमारे, राजन गायकवाड, आकाश शिंदे ,राहुल घरबुडवे ,सिद्धमहापुर आदी उपस्थीत होते. महिला भरपूर प्रमाणात होत्या . माता रमाई जयंती जलोषात साजरी करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR