33 C
Latur
Sunday, June 2, 2024
Homeधाराशिवकळंब येथे दरोडा

कळंब येथे दरोडा

कळंब : कळंब येथील मुख्य रस्त्यावरील गणेश ट्रेडिंग कंपनी हे दुकान चे शूटर व सीसीटीव्ही तोडून घरात प्रवेश करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला दरोडेखोरांच्या हातामध्ये लोखंडी सळ्या आम्ही दगड गोटे आदी साहित्य होते. यावेळी घरातील ब्रिजलाल भुतडा व त्यांच्या मुलास या चोरट्याने मांरहान केली,

सात ते आठ असून एक लाख रुपये व चार अंगठ्या नेल्याची प्राथमिक माहिती आहे.हि घटना रविवारी पहाटे तीन च्या दरम्यान घडली.तात्काळ पोलिस स्टेशन ला कळवल्याने पी.आय.सानप व त्यांच्या पथकाने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मुख्य रस्त्यावर हा दरोडा पडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR