27.1 C
Latur
Tuesday, May 20, 2025
Homeमुख्य बातम्याशिंदे गट हीच खरी शिवसेना

शिंदे गट हीच खरी शिवसेना

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे. निकाल देताना नार्वेकर यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्याच्या निकाल वाचनातील महत्त्वाचे मुद्दे

१. ३४ याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिस-या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश आहे. व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत.

२. सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत आहे

३. २०१८ साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR