22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी बसला अपघात; १० जखमी

एसटी बसला अपघात; १० जखमी

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर दुर्घटना

पुणे : प्रतिनिधी
बारामतीहून जेजुरीकडे येणा-या एसटी बसचालकाला अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्यावरून खाली उतरून अपघात झाला. या अपघातात दहा जण जखमी झाले. त्यातील दोघे अत्यवस्थ आहेत. गुरुवारी (दि. २४) रात्री उशीरा मोरगाव-जेजुरी रस्त्यावर हा अपघात घडला.

या अपघातात लक्ष्मण शेतीबा पवार, मालन लक्ष्मण जगताप, वत्सलाबाई गोरखकर (रा. भोर), कौशल्या गोंिवद नाझीरकर, गोंिवद दगडू नाझीरकर (रा. नाझरे), विलास महादेव कुदळे, सविता बाळू खोमणे (रा. जेजुरी), बाळासाहेब पांडुरंग दवणे (रा. दवणेवाडी), नीलम नवनाथ चव्हाण (रा. सासवड), चालक नंदकुमार नामदेव जगताप (रा. बारामती) हे जखमी झाले आहेत. यातील चालक जगताप आणि कौशल्या नाझीरकर यांची प्रकृती चिंताजनक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR