25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यसेवा पूर्व परीक्षा आता २१ जुलैला

राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २१ जुलैला

मुंबई : राज्यसेवा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ६ जून रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आता २१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. ज्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत.

त्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखेमध्येही बदल करण्यात आला आहे. या संबंधित निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR