35.5 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeनांदेडविनय गिरडे नांदेड दक्षिणच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी

विनय गिरडे नांदेड दक्षिणच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी

मुंबई : विनय गिरडे यांची नांदेड दक्षिणच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली असून त्यांना शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मविर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास असल्याचे नियुक्ती पत्रात सुचित करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR