23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रआनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर?

आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर?

महिला उमेदवाराचें भन्नाट आश्वासन

चंद्रपूर : प्रतिनिधी
‘फक्त श्रीमंतांनीच व्हिस्की आणि बिअर का प्यावी? गरिबांना चांगली दारू का मिळू नये,’ असे म्हणत आनंदाच्या शिध्यात व्हिस्की, बिअर देण्याचं आश्वासन वनिता राऊत यांनी दिलं आहे. वनिता राऊत अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार आहेत.

दरम्यान, चंद्रपुरातून लोकसभेसाठी उभ्या असलेल्या वनिता राऊत यांनी मतदारांना अनोखं अश्वासन दिले आहे. वनिता राऊत २०२१ मध्ये चिमूरमध्ये निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा वनिता खरात यांच्या भन्नाट आश्वासनांची चंद्रपुरातील मतदारांमध्ये चर्चा होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR