अक्षय कुमारच्या घरावर बुलेटप्रूफ काचा बसवण्याचे काम सुरू

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या जुहू येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा अभिनेता अक्षय कुमारनेही धसका घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारच्या घरावरही सलमान खानच्या घराप्रमाणे बुलेटप्रूफ काचा लावण्याचे काम सुरू आहे.

सलमान खानच्या घरावर यापूर्वीही बुलेटप्रूफ काचा लावण्यात आल्या होत्या, त्या आता अपग्रेड करण्यात येत आहेत. अक्षय कुमारच्या घराचीही आरोपींनी रेकी केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या घराबाहेरही पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या घरांची रेकी करण्यासाठी रिक्षाचालकांची मदत घेतली. आरोपींना, ‘कमी सुरक्षा असलेल्या सेलिब्रिटींना लक्ष्य करावे,’ असे निर्देश शूटर्सना मिळाले होते.

आम्हाला अभिनेत्यांची घरे पाहायची आहेत आणि फोटो काढायचे आहेत, असे सांगत रिक्षाचालकांच्या मदतीने मोठमोठ्या अभिनेत्यांच्या घरांचा पत्ता मिळवला. आरोपी रिक्षाचालकांच्या मदतीने वांद्रे परिसरात फिरले आणि या अभिनेत्यांच्या घरांची रेकी केली. त्यानंतर, तिथे असलेली सुरक्षा सहज भेदणे शक्य नसल्याने आरोपींनी त्याची माहिती अनिल पंडितला दिली. त्यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओही आरोपींनी अनिल पंडितला पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

यानंतर आरोपींनी आपला मोर्चा टायगर श्रॉफकडे वळवला, ज्यामुळे तो दर शनिवारी आणि रविवारी फुटबॉल खेळायला जातो, हे त्यांना समजले. त्यानंतर आरोपी ११ ऑक्टोबरला जुहूच्या मैदानावर गेले, मात्र टायगर तिथे न आल्याने ते १८ ऑक्टोबरला पुन्हा शस्त्रांंसह पोहोचले. याच कालावधीत हरियाणातील आणखी काही जण मुंबईत येऊन रेकी करून परत गेले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44
Video thumbnail
Latur|लातूरच्या आंबेडकर पार्कवर खासगी वाहनांचे अतिक्रमण? भीमसैनिक आक्रमक; आंदोलनाचा इशारा
01:50
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख बिनविरोध
02:46
Video thumbnail
Latur District Bank Election 2026|धीरज देशमुख यांची लातूर जिल्हा बँकेत बिनविरोध निवड
01:31
Video thumbnail
Latur Crime News|शेकडो नागरिकांसमोर युवकावर कोयत्याने वार; औसा शहरात खळबळ
00:54
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दसरा उत्सव | हल्ला मोहल्ला आणि भव्य नगरकीर्तन
04:43
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते ‘मिरा सारीज’चे थाटात उद्घाटन
03:33
Video thumbnail
Vijayadashami 2026|बाभळगावात धीरज देशमुख, श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पारंपरिक अश्वपूजन
01:41
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
44:57
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात | संजय बनसोडे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण
02:22
Video thumbnail
Nanded|माहूरगडावर व्हीआयपी दर्शनामुळे वाहतूक कोंडी? संतप्त भाविकाने आमदाराच्या गाडीची काच फोडली
01:39
Video thumbnail
Latur|जळकोट पोस्ट ऑफिसमध्ये दिव्यांगांची हेळसांड; प्रशस्त जागेत स्थलांतर करण्याची मागणी
01:29
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये जुने शेतकरी भवन जमीनदोस्त | दीड कोटींच्या नवीन भवनाचे काम सुरू होणार
02:04
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या बोरगावातील ४६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
03:38
Video thumbnail
Latur|लातूर महापालिकेचा मोठा निर्णय! कर भरला नाही तर थेट मालमत्तेचा लिलाव!
01:40

Latest news