26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeअशोक चव्हाण यांच्या कन्येसह १३ महिलांना भाजपची उमेदवारी

अशोक चव्हाण यांच्या कन्येसह १३ महिलांना भाजपची उमेदवारी

मुंबई : विशेष प्रतिनिधी
भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून १३ महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या सुकन्या श्रीजया अशोक चव्हाण यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.
भाजपच्या यादीत १३ महिलांचा समावेश
श्रीजया अशोक चव्हाण – भोकर
अनुराधा अतुल चव्हाण – फुलंब्री
सीमाताई महेश हिरे – नाशिक पश्चिम
सुलभा  गायकवाड – कल्याण पूर्व
मंदा विजय म्हात्रे – बेलापूर
मनीषा अशोक चौधरी – दहिसर
विद्या ठाकूर – गोरेगांव
माधुरी सतीश मिसाळ – पर्वती
मोनिका राजीव राजळे – शेगांव
प्रतिभा पाचपुते – श्रीगोंदा
नमिता मुंदडा – केज

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR