25.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeलातूरआ.बाबासाहेब पाटील यांना मतदारांची वाढली पसंती

आ.बाबासाहेब पाटील यांना मतदारांची वाढली पसंती

अहमदपूर : प्रतिनिधी
शिरूर ताजबंद येथे आ. बाबासाहेब पाटील यांच्या इंद्रायणी निवासस्थानी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.  याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र (पप्पू) सावंत, एम. डी. इरफान (शहर प्रमुख), शंकर पाटील नळेगावकर, चाँद शेख (शिरूर ताजबंद) यांनी पक्ष प्रवेश केला.  याप्रसंगी मशनेरवाडीतील गणेशराव भिसे, नवनाथ हाके, अभिषेक बाजगिर, रामेश्वर देवकते, अभिषेक सुळ, संतोष माने, चंद्रकांत सुळ, शिवाजी शेंडगे, बालाजी हाके, बबलू हाके, जगन्नाथ देवकते, पांडुरंग हाक्के, ज्ञानोबा टाळकुटे, कैलास देवकते, साईनाथ बाजगिर, लक्ष्मणराव देवकते, मारोती मारकंड, बाबुराव हाळे, कोंडीबा देवकते, हनुमंत देवकते, व्यंकटराव सुळ, राहुल भिसे, राहुल देवकते यांचा पक्ष प्रवेश झाला.
     यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, संचालक यशवंतराव जाधव, माजी जि. प. सदस्य दयानंदराव सुरवसे, माजी नगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती मिंिलंद महांिलंगे, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, भीमाशंकर पाटील, सरफराज घोरवाडे, बालाजी माचवे, अ‍ॅड. सादिक शेख, व्यंकट वंगे, गणपतराव नितळे, नगरसेवक इलियासभाई सय्यद, नगरसेवक शिवदर्शन स्वामी, नगरसेवक मुजमिल सय्यद, नगरसेवक रामभाऊ कसबे, तालुका उपाध्यक्ष आबा कवठे, सिद्धेश्वर अंकलकोटे, धारबा पाटील, दिलीप पाटील, विजयकुमार मारापले, मंचक हाके पाटील, बनारस देवकते,
संदीप शेटे, बिलाल पठाण, सचिन तोरे, विष्णुकांत खेरडे, चंद्रमनी सिरसाट, बिलाल पठाण, गणेश, अजय घोरपडे यांच्यास मान्यवर उपस्थित होते. आ.बाबासाहेब पाटील यांचा गतिमान दौरा सुरू असून चाकूर येथे ह. भ. प. गुरुवर्य बापूदेव महाराज बेलगावकर आणि ह.भ. प. अनंत महाराज बेलगावकर, नगरसेवक साईप्रसाद हिप्पाळे यांच्या निवासस्थानी, माजी नगरसेवक रविभाऊ कुलकर्णी यांच्या निवासस्थानी तसेच माजी नगराध्यक्ष सिद्धेश्वर पवार, माजी नगरसेवक संतोष माने व राजेश उर्फ ंिपटू भाऊ धोंडगे यांची भेट घेतली.
आ. बाबासाहेब पाटील यांनी रुद्रा होळदांडगे यांच्यासह सचिन जोशी यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधत अनेक विषयांवर चर्चा केली. आ. पाटील यांच्या भेटीमुळे त्यांचा विजय निश्चीत मानला जात आहे. चाकूर येथे बाळासाहेब  फुले यांच्या निवासस्थानी भेट देत संवाद साधला. यावेळी समवेत जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख, नगरसेवक भागवत फुले आणि सोबत मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR