कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांना २३ व्या दिवशी मिळाला न्याय

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कंत्राटी कर्मचा-यांचे नियमित शासन सेवेत समायोजनास होत असलेल्या विलंबाबाबत व कर्मचा-यांचे विविध प्रश्न मार्गी लागावेत म्हणून लातूर जिल्हा परिषदेच्या समोर गेल्या २३ दिवसापासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू होते. राज्यस्तरावर आरोग्य कर्मचा-यांच्या मागण्यानुसार मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या सोबत झालेल्या चर्चेतून अनेक प्रश्न मार्गी लागल्याने कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन बुधवारी सायंकाळी मागे घेतले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत आरोग्य विभागातील ७१ संवर्गातील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी ० ते ५ चे लसीकरण, ६० ते १०० वयो गटातील संसर्गजन्य आजारी असलेल्या रूग्णांची सेवा, राष्ट्रीय आरोग्याच्या सर्व आरोग्य सेवा ते बाजावतात. या कंत्राटी कर्मचा-यांच्या मागण्याच्या संदर्भाने गेल्या २३ दिवसापासून आंदोलनाकडे लक्ष वेधावे म्हणून अनेक बाबी केल्या. शेवटी शासन स्तरावरून मागण्य मान्य करण्याचा निर्णय झाल्याने आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचा-यांच्या आंदोलनाला यश आले आहे. बुधवारी राज्यस्तरावर आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या समवेत चर्चा होऊन सकारात्मक १३ मागण्या मान्य झाल्याने आंदोलन बुधवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. कामबंद आंदोलनात सहभागी अधिकारी व कर्मचारी गुरूवार पासून सेवेत रूजू होणार आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32
Video thumbnail
Nanded|घंटानादाने सरकारला जागं करण्याचा प्रयत्न; नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
03:04
Video thumbnail
Nanded|दौरे नकोत, शेतकऱ्यांना मदत द्या’; रोहित पवारांची सरकारकडे मागणी
02:48
Video thumbnail
Latur|रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर, गव्हाण येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी
02:12
Video thumbnail
Nanded|पलंगावर झोपला अन् विषारी सापाने दंश केला; १७ वर्षीय रिहानचा मृत्यू
01:46
Video thumbnail
Dharashiv Rain Update|वाशीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, तेरखेड्यात गारपीट
01:20
Video thumbnail
Rohit Pawar|‘मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’; रोहित पवारांचा संताप
05:26
Video thumbnail
Rohit Pawar|रोहित पवारांसमोर शेतकऱ्याचा हंबरडा; अश्रूंनी मांडली व्यथा
02:01
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
04:49

Latest news