22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरएकमतच्या वतीने विविध क्षेत्रातील ९० मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान

एकमतच्या वतीने विविध क्षेत्रातील ९० मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान

लातूर : प्रतिनिधी
एकमतच्या ३३ व्या वर्धापनदिनामित्त मंगळवार दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात झालेल्या स्नेहमेळाव्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावून आपला नावलौकिक वाढविलेल्या जिल्ह्यातील ९० मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. यामध्ये वैद्यकीय व्यावसायिक, उद्योग, प्रशासन, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, महिला सक्षमीकरण, कृषी, शैक्षणिक, ग्रामविकास, सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.

१) वैद्यकीय : डॉ. कल्पना किनीकर (लातूर), डॉ. शीतल बिराजदार-पवार (शिरुर अनंतपाळ), डॉ. संजय पवार (जळकोट), डॉ. श्रीधर अहंकारी (निलंगा), डॉ. अतुल खडके (अहमदपूर), डॉ. ए. डब्ल्यू देशमुख (चाकूर), डॉ. सुनिता पाटील (औसा).

२) व्यावसायिक : उमेश किशोर सोमाणी (रेणापूर), युनूस रशीदसाब मासूलदार (चाकूर), बालाजी यरमलवार (शिरुर अनंतपाळ), उद्धव ईप्पर (अहमदपूर), मिथुन दिवे (निलंगा), राजपाल बिराजदार (देवणी).
३) उद्योग : शंकरराव मोरगे (चाकूर), ओमप्रकाश गलबले (शिरुर अनंतपाळ), गजानन रायेवार (जळकोट), साजीद अब्दुलकरीमसाब शेख (चाकूर), श्रीकांत देशमुख (अहमदपूर), प्रतिक दरोडे (रेणापूर), उमाकांत दाडगे (निलंगा).

४) प्रशासन : दत्तात्रय गिरी (जि.प. उमुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर), श्रावण उगले (नायब तहसीलदार, रेणापूर), डॉ. नारायण देशमुख (तालुका आरोग्य अधिकारी, शिरुर अनंतपाळ), आकाश पवार (तालुका कृषि अधिकारी, जळकोट), मधुकर क्षीरसागर (नायब तहसीलदार, अहमदपूर), श्रीअनंत पुट्टेवाड (विस्तार अधिकारी, चाकूर), बलभीम सूर्यवंशी (कनिष्ठ अभियंता, निलंगा), राम बोरगावकर (तहसीलदार, उदगीर), प्रतिभा खडके (कृषि अधिकारी, औसा)

५) कला, क्रीडा, साहित्य : शिवशाहीर संतोष साळुंके (मोटेगाव, ता. रेणापूर), अमृतेश्वर गंगाधर स्वामी (रेणापूर), चंद्रशेखर कळसे (जळकोट), शिवकुमार सोनटक्के (चाकूर), सुनिल शिंदे (क्रीडा शिक्षक, निलंगा), विजय म्हस्के (भेटा, ता. औसा), रामदास केदार (उदगीर), सुरेंद्र पाटील (औसा), भाऊसाहेब उमाटे (देवणी).

६) सामाजिक : शरद डुंगरवाल (लातूर), सूर्यकांत चव्हाण (रेणापूर), बालाजी आगलावे (अहमदपूर), विनायकराव पाटील (चाकूर), बळीराम नामवाड (जळकोट), संजय बिराजदार (शिरुर अनंतपाळ).
७) बांधकाम : इंजिनिअर सुधीर कोरे (शिरुर अनंतपाळ), नागनाथ गिते (लातूर), जाफरसाब चाऊस (अहमदपूर), अभिजित काळे (रेणापूर), श्रीशैल्य अंकलकोटे (चाकूर), अरुण आकडे (माकणी थोर, निलंगा).
८) महिला सक्षमीकरण : काशिबाई नारे (लातूर), अंजुम मुसा तांबोळी (शिरुर अनंतपाळ), सुलोचनाबाई कोटे (चाकूर), मोहिनी कदम (अहमदपूर), कल्पनाताई डांगे बनसोडे (औसा), डॉ. शारदा जाधव-माने (निलंगा), उषा कुलकर्णी (उदगीर).

९) कृषी : केशव पाटील (जळकोट), अनंत गायकवाड (हलगरा, ता. निलंगा), विठ्ठलराव पाटील (शिरुर अनंतपाळ), शिवकुमार कदम (अहमदपूर), प्रकाश जाधव (चाकूर), नितीन कांबळे (रेणापूर), केशव पाटील (जळकोट), राहुल डोके (औसा), माधव चांभारगे (निलंगा), ओमकार मसकले (देवणी).
१०) शैक्षणिक : प्रदीप मिठाराम राठोड (रेणापूर), प्रा. डॉ. डी. एन. केंद्रे (लातूर), गोविंद हंद्राळे (शिरुर अनंतपाळ), बाबूराव जाधव (जळकोट), शिवाजी पाटील (अहमदपूर), दिनेश बेंबडे (चाकूर), प्रा. विजय डावरगावे, प्रा. पुरुषोत्तम डावरगावे (निलंगा), श्रीमती शबाना कादरी (औसा), बसवराज नागराळकर (उदगीर), महादेव विद्यालय (देवणी).

११) ग्रामविकास : सचिन सूर्यवंशी (शिऊर, ता. लातूर), शिवराज एकोर्गे (शिरुर अनंतपाळ), अनिल उमाटे (जळकोट), सौ. कमलबाई सूर्यवंशी (अहमदपूर), अजय राठोड (रेणापूर), मार्शल लक्ष्मणराव माने (चाकूर), आनंदवाडी ग्रामपंचायत), सरोजा सूर्यवंशी (औसा).
१२) सहकार : गोपाळ पडिले (रेणापूर), संगमेश्वर कुलकर्णी (जळकोट), कल्याणराव बरगे (साकोळ, ता. शिरुर अनंतपाळ), डॉ. गोविंदराव माकणे (चाकूर), शिक्षक सहकारी पतसंस्था (औसा)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR