दुष्काळाचा विकास कामांना ‘ब्रेक’; ४ वर्षांचा निधी रखडला!

निलंगा : लक्ष्मण पाटील
एकीकडे भीषण दुष्काळामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई गंभीर बनली असताना दुसरीकडे गावोगावी विकासकामांनाही ब्रेक लागला आहे. सन २०२२-२३ ते २०२५-२६ या चार वर्षांच्या प्रशासकीय काळात १५ व्या वित्त आयोगाची अनेक कामे रखडली. आता लोकनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून आल्यानंतर रखडलेल्या कामांचे प्रस्ताव तयार झाले असतानाच शासनाने निधी खर्चाचे निकष बदलल्याने विकासकामांवर पुन्हा अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
पंचायत समिती स्तरावरील चार वर्षांच्या कामांची आकडेवारी पाहता, सन २०२२-२३ मध्ये पाणीपुरवठ्याची २१, स्वच्छता व शौचालयांची १७ आणि अबंधित १६ कामे प्रस्तावित होती. २०२३-२४ मध्ये अनुक्रमे १८, १६ आणि १८ कामे, २०२४-२५ मध्ये २९, १७ आणि २० कामे, तर २०२५-२६ मध्ये ११, १२ आणि १३ कामांचा समावेश आहे. चार वर्षांत २०८ कामांचे नियोजन! मात्र प्रशासकीय कारभार, रखडलेले प्रस्ताव आणि बदललेल्या निधीच्या निकषांमुळे प्रत्यक्ष विकासाला अपेक्षित गती मिळालेली नाही. आता निधी उपलब्ध होणार कधी आणि गावांचा विकास होणार कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. दुष्काळ निवारण महत्त्वाचेच; पण त्याच्या नावाखाली ग्रामीण विकास ठप्प राहू नये, हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका

चंद्रपूर : बंगालच्या उपसागरात गेल्या महिनाभरात तयार झालेले अक्वान...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे कोच कारखान्याची धीरज देशमुखांकडून पाहणी; रोजगार आणि वंदे भारत बोगींचा आढावा
06:39
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये बोगस डॉक्टरला अटक? आरोग्य विभागाची नागमाता दवाखान्यावर धाड
00:47
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; ग्रामस्थांचे उलटी हलगी वाजवून आंदोलन
10:08
Video thumbnail
Nanded|अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामावरून वाद; काँग्रेसचे आरोप, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर
04:12
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांचा आढावा; अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई होणार?
03:47
Video thumbnail
Latur|CBI चार्जशीटमध्ये नाव असलेल्यांनी खुलासा करावा; धिरज देशमुखांचा विरोधकांना सवाल
03:59
Video thumbnail
Latur|विलास सहकारी साखर कारखान्याचे वजनकाटे पारदर्शक? अचानक तपासणीत तफावत नसल्याचा दावा
03:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये श्वान निर्बीजीकरण कामाची चौकशी होणार; स्थायी समितीचा मोठा निर्णय
06:35
Video thumbnail
Latur|संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ; संविधान दिन जनजागृतीतून साजरा करा – भंते पय्यानंद
03:19
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये संविधान दिन उत्साहात; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
02:17
Video thumbnail
Latur|आयुष्यमान भारत मिशनचा लातूर जिल्ह्यात आढावा; ५७ टक्के लाभार्थ्यांची कार्ड जनरेट
02:44
Video thumbnail
Beed|कपिलधार येथे मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; कार्तिक पौर्णिमेला हजारो भाविक दाखल
01:28
Video thumbnail
Sanjay Bansode|कृष्णा खोऱ्यातील 2 टीएमसी पाणी लातूरला द्या! संजय बनसोडेंची मागणी
03:50
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|धिरज देशमुख जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी; निवडीनंतर जल्लोष आणि भव्य रॅली
02:07
Video thumbnail
Latur DCC Bank Election| बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा धिरज देशमुख; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव पाटील
06:17

Latest news