बिहारमध्ये रुग्णालयाला आग, होरपळून १५ ठार

मुझफ्फरपूर : वृत्तसंस्था
दिल्लीतील हॉटेलच्या आगीच्या घटनेनंतर बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आज आग लागली. या आगीत १५ जणांचा मृत्यू झाला आणि २० हून होरपळले. ही घटना आज (४ जून) पहाटे ३ वाजता घडली. आयसीयूच्या एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट आणि त्यानंतर झालेल्या स्फोटामुळे ही आग लागली आणि ती वेगाने पसरली. माहिती मिळताच अग्निशमन दल रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

नातेवाईकांनी आरोप केला आहे की, कर्मचारी घटनास्थळावरून गायब होते. कुटुंबीय रुग्णांना स्ट्रेचरवरून बाहेर घेऊन जाताना दिसले. आयसीयू वॉर्ड पाचव्या मजल्यावर असल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडक्या आणि दरवाजे तोडून आयसीयू आणि इतर वॉर्डमध्ये अडकलेल्या रुग्णांची सुटका केली. मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेनंतर प्रसाद रुग्णालयातून अनेक रुग्ण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. रुग्णांचे कुटुंबीय आंदोलन करत असून त्यांच्या कुटुंबीयांना परत आणण्याची मागणी करत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news