लातूर: प्रतिनिधी
दोन आठवड्यांपूर्वी लातूरमध्ये एका पाठोपाठ तीन खून झाले होते. आज सकाळी (रविवारी) शहरातील बार्शी रोड येथे अंदाजे पंचवीस वर्षीय युवकाला दगडाने ठेचून जिवंत जाळल्याचा प्रकार घडला असून, सदरील प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिस (लातूर) करत आहेत.