श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते लखन मेकअप सलूनचे उद्घाटन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात दिवसेंदिवस ब्रँडेड शोरूमची संख्या वाढत आहे. तसेच शहराचा झापाट्याने विकास होत असल्यामुळे नवीन कलाकारांचा ओढा लातूर शहरात वाढला आहे. अशीच एक नवीन संकल्पना घेऊन लातूर शहरात सेलीबे्रटी मेकअप आर्टिस्ट लखन परळीकर या तरुण कलाकाराने लखन मेकअप नावाने मेकअपच्या दुनियेतील नवा ब्रँड लातूर शहरात लॉन्च केला आहे.  या लखन मेकअप सलूनचे शानदार उद्घाटन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी झाले.
या उद्घाटन समारंभास लातूच्या महापौर जयश्री सोनकांबळे, परळीचे नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी, अ‍ॅड. जयश्री पाटील, संगीता मोळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी लखन परळीकर या तरुणाने निर्माण केलेले पार्लर आणि स्पा सेंटरची सर्व सोयींनीयुक्त माहिती श्रीमती वैशालीताई देशमुख यांना दिली. यावेळी श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी  लखन परळीकर या तरुणाला व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या  तर महापौर जयश्री सोनकांबळे यांनीदेखील या नव्या व्यवसायाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. लखन परळीकर या तरुणाने या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती पाहुण्यांना दिली.  प्रारंभी लखन परळीकर व प्रिया भद्रे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूर–जहीराबाद महामार्गावर खळबळ! पोत्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
01:26
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये HomeLane च्या पहिल्या Experience Centre चं उद्घाटन | AI Home Interiors
08:24
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ६२% मतदान | ४१ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत
01:36
Video thumbnail
Nanded News|नांदेडमध्ये चारा तस्करी उघड! दोन ट्रक जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
04:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘लखन मेकअप’चं शानदार उद्घाटन | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
02:50
Video thumbnail
Latur Graduate Constituency Election | दुपारी १२ पर्यंत १९.३३% मतदान | Latur News
06:48
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये जबरदस्ती कर्जवसुलीविरोधात भीम आर्मी आक्रमक
03:39
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात उदगीरमध्ये २५ तारखेला एल्गार आंदोलन
03:05
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये घरेलू महिला कामगारांचा एल्गार! विविध मागण्यांसाठी गांधी चौकात धरणे आंदोलन
06:46
Video thumbnail
Latur News|दुष्काळात हसेगावच्या सेवालायाचा पुढाकार! १०० गायींच्या संगोपनासाठी गो-सेवालय
07:47
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Parbhani News|ताडकळसमध्ये हरणाच्या पाडसावर कुत्र्यांचा हल्ला; शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मदत
01:18
Video thumbnail
Nanded News|आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोहित पवारांचा आधार
05:38
Video thumbnail
Latur News|निलंगेकर बंधूंवर अभय साळुंके यांचा गंभीर आरोप! विक्टोरिया कंपनी प्रकरणाची कागदपत्रे सादर
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44

Latest news