अजितदादांना स्मरून सुनेत्रा काकींना मतदान करा

बारामती : प्रतिनिधी
सुनेत्रा काकींच्या विरोधात उभे राहिलेले २२ लोक आहेत, त्यांना प्रत्येकाला एखादे-दुसरे मत मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. बाहेरून आलेले लोक आहेत, त्यांना शून्य मतदानही होऊ शकते. जेवढे मतदान जास्त होईल तेवढे सर्व मतदान ९९ टक्के सुनेत्रा काकींना होईल. मतदान होईल त्यातील ९९ टक्के मतदान अजितदादांच्या पक्षाला होईल, ते दादांकडे बघून होईल, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी रोहित पवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, सर्वजण आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. २३ तारखेला मतदान आहे, त्यामुळे दिवस कमी आहेत. वेगवेगळ्या भागात प्रचार केला तर व्याप्ती वाढते. त्यांचा वेगळ्या बाजूचा प्रचार सुरू आहे, आमचा दुस-या बाजूचा प्रचार सुरू आहे. परिवारातील इतरही लोक आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

अजितदादांच्या प्रति असणारा आदर आणि प्रेम यासाठी लोक प्रचार करत आहेत. भावनिक नाते सोडले तर मला असे वाटते की दुसरा कुठलाही विषय नाही. अजितदादांनी अनेक लोकांना राजकारणात येण्यासाठी मदत केलेली आहे, सामाजिक दृष्टिकोन ठेवून मदत केली आहे, व्यक्तिगत मदत केली आहे. दादांकडे बघून कर्तव्य म्हणून आपण या ठिकाणी फिरत असतो. अजितदादांच्या निधनानंतर निवडणुकीच्या प्रचारासाठी इथे यावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. या ठिकाणातून सुनेत्रा पवार यांना लीड कशी मिळेल यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे, असे रोहित पवार म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54

Latest news