आता पैसे काढताना शेतक-यांची दमछाक!

रेणापूर: सिद्धार्थ चव्हाण
तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता दिवाळीपूर्वी   शेतक-यांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जमा करण्यात येईल, असे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते.  ५२ हजार १६७ शेतक-यांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जमा झाली. त्यामुळे शासनाने दिलेल्या ९५ टक्के आश्वासनाची जवळपास १०० टक्के पूर्तता झाल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील सुमारे ५४ हजार शेतकरी असून ५२ हजार १६७ शेतक-याच्या  खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली म्हणजे शेतक-यांच्या हातात पैसे आले, असे नाही. बँकांमधून ही रक्कम काढताना अनेक शेतक-यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकाच वेळी बँकांतील गर्दी, तांत्रिक अडचणी, पैसे काढण्याच्या प्रक्रियेतील विलंब अशा कारणांमुळे ऐन दिवाळीत शेतक-यांची  गैरसोय झाली. खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांची अग्रिम मदत ही मोठा दिलासा ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही रक्कम प्रत्यक्ष हातात मिळवण्यासाठीच शेतक-यांना कसरत करावी लागल्याने सणातच तासनतास बॅकेत रांगेत थांबावे लागल्याने मोठी आडचण निर्माण झाली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोट प्रकरणात बंदूक घर मालकाला अटक | दोन कुरियर चालक आरोपी
02:25
Video thumbnail
Latur News|गांधी चौक पोलिसांनी शोधले १४ हरवलेले मोबाईल | CEIR पोर्टलची मदत
02:23
Video thumbnail
Latur News : मालमत्ता कर थकबाकीदारांवर मनपाची कडक कारवाई; 80% सवलतीचा आज शेवटचा दिवस
01:52
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38

Latest news