चाकूर : प्रतिनिधी
भारताच्या प्रधानमंत्रीपदी शपथ घेतली त्यानिमित्ताने चाकूर येथे फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यांत आला आहे. नरेंद्र मोदी यांनी तिस-यांदा भारताच्या प्रधानमंत्रीपदी शपथ घेतली त्यानिमित्ताने चाकूर येथे फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव डिगोळे, तालुका सरचिटणीस अंकुश जनवाडे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील,ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष अशोक शेळके, अ.जा. मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुनिल दांडगे, शहराध्यक्ष प्रशांत बिबराळे, सुरेश हाके,
नितीन रेड्डी, संतोष माने, दयानंद पाटील, महांिलंग अक्कनवरू,जिल्हा चिटणीस संजय माकणे, रोहन जाधव, किशन रेड्डी, बाळू कांबळे, गजानन करेवाड, ंिपटू धोंडगे, राजेश मानपाडे, विठ्ठल रेड्डी, डिगोळे, आनंद बेजगमवार, बालाजी सावरगावे, महादेव लोहार, विश्वनाथ काथवटे, अमित पाटील, रामदास खंदारे, राम पाटील, भगवान जाधव, लहू बोमदरे, मुळे असे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.