टँकरच्या धडकेत ३ मित्रांचा मृत्यू

बीड : प्रतिनिधी
जिल्ह्यातून जाणा-या बीड ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या २ वर्षापासून काम सुरू आहे. याच महामार्गावर आज भीषण अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे रस्ते कामाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यात आज झालेल्या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. बीड ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावरील उखंडा तलावानजीक एका भरधाव वेगातील टँकरने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कैलास टुले, ऋषिकेश फुलझळके आणि अक्षय शिंदे अशी तिन्ही मृतांची नावे आहेत. रस्त्याचे काम करताना सूचनाफलक लावण्याबरोबरच योग्य ठिकाणी बॅरिकेटिंग केली असती तर हा अपघात टाळता आला असता अशी चर्चा परिसरातील नागरिकांत होत आहे. मात्र, या दुर्घटनेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46
Video thumbnail
BIG BREAKING! राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश घोषित | बाबासाहेब पाटलांची मोठी घोषणा
04:00
Video thumbnail
Purna|पूर्णा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक!
01:08
Video thumbnail
Latur|जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा! काँग्रेसचा एल्गार; २४ सप्टेंबरला बैलगाडीसह मोर्चा
00:54
Video thumbnail
Latur|जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; निटूरमध्ये टायर पेटले, महामार्ग ठप्प!
01:17
Video thumbnail
Latur Maratha Protest|मागण्या मान्य करा,नाहीतर मुंबई गाठू! लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा
01:19
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31

Latest news