लातूर : प्रतिनिधी
येथील प्रा. शिवराज मोटेगावकर संचालित ‘आरसीसी’ने विद्यार्थ्यांचे डॉक्टर व इंजिनिअर होण्याचे स्वप्न पुर्ण करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ५ मार्चपासून ऑफलाईन कॅ्रश कोर्ससुरु करण्यात येणार आहे. ऑफलाईन क्रॅश कोर्स (रॅपिड रिविजन कम टेस्ट सिरीज) सुरु करण्यात येणार आहे. ‘आरसीसी’ च्या सर्व शाखेमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.
तसेच संबंधित कोर्स संदर्भात ९०७५४०२२२२ व ९०७५३९२२२२ या हेल्पलाईन क्रमांकावर प्रवेशासंबंधी संपूर्ण माहिती दिली जात असून विद्यार्थ्यांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठीच्या कोर्सला टार्गेट नीट, सीईटी-२०२५ प्रोग्राम असे नाव देण्यात आले आहे. गोल्डन पॉईंट्सचे नोट्स, महत्वाच्या फॉर्मुले लक्षात ठेवण्यासाठी शॉर्ट ट्रिक्स, टिप्स देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक टॉपिकमधील जे महत्वाचे घटक आहेत ते स्वतंत्र पानावर देण्यात येणार आहेत. तरी ५ मार्चपासून सुरु होणा-या या कोर्सला विद्यार्थ्यांनी जॉईन करुन आपले उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.
फोटो: ४